అర్థం : घोडा या प्राण्याची मादी.
ఉదాహరణ :
रामरावांनी एक काळ्या रंगाची घोडी पाळली आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : फळा, चित्रफलक इत्यादी जमिनीपासून उंचावर उभे करण्यासाठी आधार म्हणून वापरण्यात येणारी लाकडी चौकट.
ఉదాహరణ :
फळ्याचा घोडा कुठे आहे?
పర్యాయపదాలు : घोडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :