అర్థం : बंदुकीतील हातोडीच्या आकाराचा अवयवविशेष, हा दाबला असता बंदुकीचा बार उडतो.
ఉదాహరణ :
शिकार्याने नेम धरून बंदुकीचा चाप ओढला
పర్యాయపదాలు : चाप
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ओझे वाहणे, गाडी ओढणे किंवा बसण्यासाठी उपयोगात आणला जाणारा, शींग नसलेला एक चतुष्पाद प्राणी.
ఉదాహరణ :
प्राचीन काळापासून अरबस्थानातले घोडे प्रसिद्ध आहेत.
పర్యాయపదాలు : अश्व, तुरंग, तुरंगम, तुरग, वारू, हय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सींगरहित एक चौपाया जो गाड़ी खींचने और सवारी के काम में आता है।
राणा प्रताप के घोड़े का नाम चेतक था।అర్థం : फळा, चित्रफलक इत्यादी जमिनीपासून उंचावर उभे करण्यासाठी आधार म्हणून वापरण्यात येणारी लाकडी चौकट.
ఉదాహరణ :
फळ्याचा घोडा कुठे आहे?
పర్యాయపదాలు : घोडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :