అర్థం : योग्य आणि सामान्य वयोमर्यादेबाहेर अविवाहित राहिलेला मुलगा.
ఉదాహరణ :
वर म्हणून असा घोडनवरा तुम्ही कसा निवडलात?
పర్యాయపదాలు : घोडजावई, घोडब्रह्मचारी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह प्रौढ जो अभी तक अविवाहित हो।
वर के रूप में आपने राम जैसे अविवाहित प्रौढ़ को कैसे चुना।