అర్థం : रवीच्या साहाय्याने द्रव पदार्थात हालचाल निर्माण करणे.
ఉదాహరణ :
आज मी साईचे दही घुसळले
పర్యాయపదాలు : मंथणे, मंथन करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मथानी या लकड़ी आदि से दूध या दही को इस प्रकार तेज़ी से हिलाना या चलाना कि उसमें से मक्खन निकल आए।
माँ दही मथ रही है।Stir (cream) vigorously in order to make butter.
churnఅర్థం : जोराने डाव्याउजवा बाजूला हलवणे.
ఉదాహరణ :
तो हसताना अंग घुसळतो
అర్థం : दही इत्यादीचे घुसळले जाणे.
ఉదాహరణ :
दही घुसळले आहे, तुम्ही दुसरे काम करा.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : दही इत्याती घुसळण्याकरता उपयोगी पडणारे लाकडाचे वा धातूचे साधन.
ఉదాహరణ :
रवीने घुसळल्यावर लोणी लवकर येते
పర్యాయపదాలు : रवी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :