అర్థం : जाणीवेच्या पातळीवर अवकाशात भरून राहील असे करणे.
ఉదాహరణ :
वाचिक अभिनयाच्या जोरावर ते पात्राचा दुःखोद्गार सभागृहात घुमवायचे.
అర్థం : एखाद्या विचाराला बगल देऊन भलत्याच विषयाकडे जाणे.
ఉదాహరణ :
त्याने गोड बोलून मला घुमवले.
त्याने बोलता बोलता मला गुंडाळले.
పర్యాయపదాలు : गुंडाळणे, गुंडाळून टाकणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.