అర్థం : घासण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
भांड्याच्या तळाशी करपलेले अन्न काढण्यासाठी ऊषाचे घासणे चालूच होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : भांडे इत्यादी स्वच्छ करण्यासाठी राख इत्यादींनी रगडणे.
ఉదాహరణ :
तिने पूजेसाठी चांदीची भांडी घासली.
పర్యాయపదాలు : उजळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मैल छुड़ाने या चिकना करने के लिए किसी वस्तु को रगड़ना।
गाँव के लोग बरतन को राख या मिट्टी से माँजते हैं।