సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : धातू घासण्याचे एक पोलादी हत्यार.
ఉదాహరణ : सोनाराच्या धंद्यात सुमारे पन्नास प्रकारच्या कानशी लागतात.
పర్యాయపదాలు : कानस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
एक औज़ार जिसे किसी धातु आदि पर रगड़ने से उसके महीन कण कटकर गिरते हैं।
A steel hand tool with small sharp teeth on some or all of its surfaces. Used for smoothing wood or metal.
అర్థం : घासण्यासाठी वापरायचे साधन.
ఉదాహరణ : बाजारात निरनिराळ्या प्रकारच्या घासण्या उपलब्ध होत आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
माँजने की वस्तु।
అర్థం : घासण्याची क्रिया.
ఉదాహరణ : भांड्यांची घासणी झाली.
माँजने की क्रिया।
The act of cleaning a surface by rubbing it with a brush and soap and water.
అర్థం : घासण्याची मजुरी.
ఉదాహరణ : त्याने भांड्याचे पन्नास रूपये घासणी घेतली.
పర్యాయపదాలు : घासणावळ
माँजने की मजदूरी।
Something that remunerates.
ఆప్ స్థాపించండి