సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एका वेळी तोंडात घालण्यासाठी घेतलेला अन्नाचा अंश.
ఉదాహరణ : आई मुलाला घास भरवत होती
పర్యాయపదాలు : कवळ, ग्रास
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
उतना भोजन जितना एक बार में मुँह में डाला जाए।
అర్థం : लांबट, अरुंद आणि निमुळती पाने असलेले एक प्रकारचे तृण.
ఉదాహరణ : कुरणात गवत वाढले होते
పర్యాయపదాలు : गवत
वह उद्भिज्ज जिसे चौपाए चरते हैं।
అర్థం : जात्यात एका वेळी घालायचे धान्याचे परिमाण.
ఉదాహరణ : जात्यात घास लहान घाल म्हणजे पीठ बारीक येईल.
అర్థం : जात्याच्या खळगीत दळले न जाता शिल्लक राहणार्या दाण्यांचा समुदाय.
ఉదాహరణ : हे जाते घास धरते.
ఆప్ స్థాపించండి