సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या गोष्टीवर आदळणे वा ती आपल्यावर आदळणे इत्यादींमुळे शरीरावर होणारी वेदनादायी खूण.
ఉదాహరణ : घसरून पडल्याने त्याच्या कपाळावर मोठी जखम झाली
పర్యాయపదాలు : जखम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी वस्तु से टकराने, गिरने, फिसलने आदि से देह पर होने वाला चिह्न या घाव।
Any physical damage to the body caused by violence or accident or fracture etc..
అర్థం : शरीरावर ज्या ठिकाणी लागले वा कापले आहे अशी जागा.
ఉదాహరణ : त्याच्या जखमेवर औषध लावण्यात आले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
शरीर का वह अंग या भाग जो कटने-फटने, सड़ने-गलने आदि के कारण विकृत हो गया हो या शरीर पर का कटा या चिरा हुआ स्थान।
ఆప్ స్థాపించండి