అర్థం : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
ఉదాహరణ :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
పర్యాయపదాలు : उडवणे, उडविणे, उधळणे, उधळपट्टी करणे, वायफळ खर्च करणे
అర్థం : असलेल्या ठिकाणाहून दूर करणे.
ఉదాహరణ :
हा विचार मनातून आधी घालव.
అర్థం : जाईल असे करणे.
ఉదాహరణ :
तु आपल्या सुट्या कश्या घालवशील.
అర్థం : डाग इत्यादी स्वच्छ करणे.
ఉదాహరణ :
आईने कपड्यावरचा डाग घालवण्याचा खूप प्रयत्न केला.
పర్యాయపదాలు : घालविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Make clean by removing dirt, filth, or unwanted substances from.
Clean the stove!.