అర్థం : एखाद्या गोष्टीत वा गोष्टीवर जाईल असे करणे.
ఉదాహరణ :
भाजीत मीठ टाक
పర్యాయపదాలు : टाकणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी वस्तू दुसर्या एखाद्यामध्ये टाकून गती थांबवणे.
ఉదాహరణ :
त्याने माझ्या मार्गात काठी घातली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या गोष्टीत दुसरी गोष्ट एकत्र होईल वा त्यात मिसळेल असे करणे.
ఉదాహరణ :
दूधवाला दूधात पाणी मिसळतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्यास दागिने किंवा कपडे इत्यादी चढवणे/घालणे.
ఉదాహరణ :
आईने आपल्या मुलीला दागिने घातले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सावलीसाठी एखाद्या गोष्टीवर वस्त्राने आच्छादन करणे.
ఉదాహరణ :
ते लग्नाचा मंडप घालत आहेत.
పర్యాయపదాలు : आच्छादणे, छप्पर घालणे, मांडव घालणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
छाया करने के लिए किसी स्थान से कुछ ऊपर कोई वस्त्र तानना या फैलाना।
वे विवाह पंडाल छा रहे हैं।