అర్థం : विहिरीत पडलेली वस्तू वर काढण्यासाठी एका लोखंडी कडीला पाच सहा आकडे अडकवलेले असतात ती कडी.
ఉదాహరణ :
रामू काका गळ घालून विहीरीत पडलेली बादली बाहर काढत आहे.
పర్యాయపదాలు : गळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पाण्याच्या जोरामुळे डोंगरामध्ये तयार झालेली खोलगट जागा.
ఉదాహరణ :
ह्या घळीत वाघ राहतो.
అర్థం : झाडावरून फळे काढण्याची जाळे लावलेली काठी.
ఉదాహరణ :
महादूने झेलणीने आंबे काढले.
పర్యాయపదాలు : झेलणी
అర్థం : पाण्याच्या जोरामुळे डोंगरामध्ये तयार झालेली खोलगट जागा.
ఉదాహరణ :
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A deep ravine (usually with a river running through it).
gorge