అర్థం : खूप जवळीक असलेला.
ఉదాహరణ :
आपला व श्रीपादचा घनिष्ठ संबंध आहे
పర్యాయపదాలు : गाढ, जिगरी, जिवलग, जिवाभावाचा, जीवश्चकंठश्च, दाट, दृढ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Marked by close acquaintance, association, or familiarity.
Intimate friend.