సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : पाणी साठवायचे माती वा धातूचे भांडे.
ఉదాహరణ : घड्यात पाणी भरून ठेवले आहे
పర్యాయపదాలు : कुंभ, घट, घागर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
पानी भरने या रखने का एक बर्तन।
A large vase that usually has a pedestal or feet.
అర్థం : मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा.
ఉదాహరణ : विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.
పర్యాయపదాలు : कलश, घट, मंगल कलश, मंगल घट, मंगल घड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
मंगल अवसरों पर पूजा के लिए अथवा यों ही रखा जानेवाला पानी का घड़ा।
అర్థం : अंत्येष्टिक्रियेच्या वेळी पिंपळाच्या झाडावर ठेवण्याचे मडके.
ఉదాహరణ : घडा फोडण्याचा अधिकार फक्त महाब्राह्मणालाच आहे.
పర్యాయపదాలు : घट, मडके
वह घड़ा जो मृतक की क्रिया में पीपल में बाँधा जाता है।
ఆప్ స్థాపించండి