అర్థం : बनवण्याची किंवा घडवण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
पुराणांनुसार सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे.
పర్యాయపదాలు : घडण, निर्माण, निर्मिती, रचना, सर्जन, सृजन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
रचने या बनाने की क्रिया या भाव।
धर्म ग्रन्थों के अनुसार जगत की रचना ब्रह्मा द्वारा की गई है।అర్థం : एखाद्या स्थळी व काळी घडणारी गोष्ट.
ఉదాహరణ :
या पुस्तकात सध्याच्या राजकीय घटनांकडे लक्ष वेधले आहे.
आजच्या चमत्कारीक घटनेने सर्वच थक्क झाले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A single distinct event.
incidentఅర్థం : एखाद्या देशाच्या, राज्याच्या, संस्थेच्या अंतरव्यवस्थेची कारभाराची नियमावली.
ఉదాహరణ :
अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून भारताची घटना बनवण्यात आली आहे
పర్యాయపదాలు : राज्यघटना, संविधान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह विधान या कानून जिसके अनुसार किसी राज्य,राष्ट्र या संस्था का संघटन,संचालन और व्यवस्था होती है।
भारतीय संविधान को बनाने में दो वर्ष ग्यारह माह और अठारह दिन लगे थे।Law determining the fundamental political principles of a government.
constitution, fundamental law, organic law