అర్థం : दागिने तयार करताना, घासताना, कानसताना त्यांचे गोळा न करता येण्यासारखे कण उडाल्याने मूळ वजनात येणारी तूट.
ఉదాహరణ :
पाटल्या करताना अर्धा ग्रॅम घट आली.
పర్యాయపదాలు : घटती
అర్థం : नवरात्रात उपास्य देवतेजवळ पाण्याने भरून ठेवलेली मातीची घागर.
ఉదాహరణ :
घटाजवळ नऊ दिवस दिवा तेवता ठेवावा लागतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह मिट्टी का कलश जिसकी स्थापना आश्विन के नवरात्र में की जाती है।
घट के पास नौ दिन तक दिया जलाए रखना पड़ता है।అర్థం : एखाद्या गोष्टीच्या प्रमाणात येणारी न्यूनता.
ఉదాహరణ :
आवक वाढल्याने किंमतीत घट झाली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :