సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : मनाचा निश्चितपणा.
ఉదాహరణ : मी यशस्वी होईनच असा मला भरवसा आहे कपड्याचा रंग जाणार नाही ह्याची हमी कोण देईल?
పర్యాయపదాలు : खातरजमा, खात्री, निश्चिती, भरवसा, भरोसा, विश्वास, हमी
అర్థం : एखादी गोष्ट घडली आहे किंवा नाही ह्या बद्दल महिती देणे.
ఉదాహరణ : राम या घटनेची साक्ष द्यायला तयार आहे
పర్యాయపదాలు : साक्ष, साक्ष्य
ఆప్ స్థాపించండి