అర్థం : सेमाइट ह्या लिपीपासून तयार केलेली एक लिपी.
ఉదాహరణ :
लॅटिन, सिरिलिक ह्या सर्व लिप्यांची ग्रीक ही जननी ठरली.
పర్యాయపదాలు : ग्रीक लिपी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह लिपि जिसमें यूनानी भाषा लिखी जाती है।
यूनानी लिपि बहुत पुरानी है।అర్థం : युनान ह्या देशाशी संबंधित किंवा युनानचा.
ఉదాహరణ :
प्राचीन ग्रीक संस्कृती ही एक प्रगत संस्कृती होती.
పర్యాయపదాలు : युनानी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ग्रीक ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
ఉదాహరణ :
ग्रीक महाकाव्याच्या र्हासानंतर ग्रीक भावकवितेचे युग सुरू झाले.