అర్థం : फलज्योतिषानुसार एकाच राशीच्या एका अंशावर एकापेक्षा अधिक ग्रह एकत्र येण्याची स्थिती.
ఉదాహరణ :
पंडीतजींनी सांगितले की सध्या युतीमुळे मला खूप लाभ होणार आहे.
పర్యాయపదాలు : युती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(astronomy) apparent meeting or passing of two or more celestial bodies in the same degree of the zodiac.
alignment, conjunction