అర్థం : वर वधुमंडपात येण्यापूर्वी वधू जिची पूजा करते ती पार्वती व शंकर.
ఉదాహరణ :
गौरीहराचे पूजन करताना इतरांशी बोलत नसतात.
పర్యాయపదాలు : गौरहार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
+शंकर और पार्वती।
दुल्हन विवाह मंडप में आने से पूर्व शिव-पार्वती की पूजा करती है।