అర్థం : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
ఉదాహరణ :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
పర్యాయపదాలు : अडकवणे, अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।