అర్థం : दारू, खिळे इत्यादी घातलेली तोफेतून उडवण्याची मोठी गोलाकार स्फोटक वस्तू.
ఉదాహరణ :
जुन्या किल्ल्यांवर आजही युद्धात पडलेल्या गोळ्यांचे अवशेष सापडतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
लोहे, बारूद आदि का वह गोल पिंड जिसे प्रक्षेपास्त्रों में भरकर या हाथों से शत्रुओं पर फेंकते हैं।
सेना ने किले पर फतह पाने के लिए कई टन बारूद गोला ख़र्च किये।A small explosive bomb thrown by hand or fired from a missile.
grenadeఅర్థం : कोणताही वाटोळा पदार्थ.
ఉదాహరణ :
गणपतीसाठी आम्ही घरात शोभेचे चकाकणारे गोळे लावले..
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An individual 3-dimensional object that has mass and that is distinguishable from other objects.
Heavenly body.