అర్థం : क्रिकेटच्या खेळात फलंदाजाला चेंडू टाकण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
अनिल कुंबले चांगली गोलंदाजी करतो.
అర్థం : क्रिकेट खेळात चेंडू फेकण्याची तसेच धावा थांबविण्याचे कार्य करण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
आज सामन्यात भारत आधी क्षेत्ररक्षण करेल.
పర్యాయపదాలు : क्षेत्ररक्षण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
क्रिकेट आदि के खेल में खेलते समय गेंद फेंकने एवं रन बचाने संबंधी कार्य करने की क्रिया।
आज के मैच में भारत पहले क्षेत्र रक्षण करेगा।(baseball) handling the ball while playing in the field.
fielding