అర్థం : एका स्थिर बिंदूपासून ठरावीक अंतरावर फिरणार्या रेषेमुळे बनणारी आकृती.
ఉదాహరణ :
वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून वक्ररेषेपर्यंत काढलेल्या प्रत्येक रेषेची लांबी एकसारखी असते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कोणताही वाटोळा पदार्थ.
ఉదాహరణ :
गणपतीसाठी आम्ही घरात शोभेचे चकाकणारे गोळे लावले..
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An individual 3-dimensional object that has mass and that is distinguishable from other objects.
Heavenly body.అర్థం : वर्तुळाच्या आकाराचा.
ఉదాహరణ :
तुझा चेहरा गोल आहे.
పర్యాయపదాలు : गोलाकार, गोलाकृती, वर्तुळ, वर्तुळाकार, वर्तुळाकृती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वृत्त या चक्र के आकार का।
बच्चा दीवार पर गोल आकृति बना रहा है।