అర్థం : युरोप, अमेरिका इत्यादी देशांतील गौरवर्णीय व्यक्ती.
ఉదాహరణ :
मुंबईत जुहू चौपाटीवर परदेशांना फिरताना पाहू शकतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : गोर्या वर्णाची व्यक्ती.
ఉదాహరణ :
क्रांतीकारकांनी गोर्यांची चांगलीच जिरवली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याचा रंग उजळ आहे अशी व्यक्ती.
ఉదాహరణ :
त्या गोर्यांमध्ये बसलेला काळा सहज ओळखू येत होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : गोर्या किंवा स्वच्छ रंगाचा.
ఉదాహరణ :
गोर्या वर्णाच्या व्यक्तीला गडद रंगाचे कपडे चांगले दिसतात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
गौर वर्ण का या जिसका रंग साफ़ हो।
ज्यादातर लोग गोरी बहू पसंद करते हैं।