సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : गायीच्या तोंडासारखी काटकोनी जपमालेची पिशवी हिच्या आत हात घालुन जपाची माळ ओढतात.
ఉదాహరణ : ती नेहमि आपल्या जवळ गोमुखी ठेवते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
एक प्रकार की थैली जिसमें हाथ डालकर माला फेरते हैं।
అర్థం : गंगोत्री येथील गाईच्या मुखासारखे स्थान जेथून गंगेचा उद्गम होतो.
ఉదాహరణ : गोमुखीतून सतत गंगेची धार वाहत असते.
పర్యాయపదాలు : गोमुख
गंगोत्री में गाय के मुख के समान वह स्थान जिसमें से गंगा का उद्गम होता है।
ఆప్ స్థాపించండి