౧. नाम
/ निर्जीव
/ अमूर्त
/ काम
/ शारीरिक कार्य
అర్థం : एखाद्या गोष्टीच्या चांगल्या गुणांविषयी काढलेले चांगले उद्गार.
ఉదాహరణ :
आपली प्रशंसा ऐकून तो सुखावला.
गोपाळच्या बहादुरीबद्दल सर्वांनी त्याला शाबासकी दिली.
పర్యాయపదాలు :
कौतुक, गुणगान, तारीफ, नवाजणी, नवाजणूक, नवाजस, नवाजी, प्रशंसा, प्रशस्ती, वाखाणणी, वाहवा, शाबासकी, स्तुती