సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : कानास गोड लागणारा.
ఉదాహరణ : गीता गोड आवाजात गायली
పర్యాయపదాలు : मंजूळ, मधुर, सुमधुर, सुरेल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
बोलने, गाने आदि में मीठे स्वरवाला।
Pleasantly full and mellow.
అర్థం : मध, साखर इत्यादींसारख्या चवीचा.
ఉదాహరణ : ही द्राक्षे फारच गोड आहेत
పర్యాయపదాలు : मधुर, महुर, महूर
जिसमें चीनी या शहद आदि का-सा स्वाद हो।
Having or denoting the characteristic taste of sugar.
అర్థం : नाजूक आणि सुंदर.
ఉదాహరణ : रस्त्यावर मांजरीची गोजिरवाणी पिले होती.
పర్యాయపదాలు : गोजरा, गोजिरवाणा
అర్థం : मनाला आवडणारा.
ఉదాహరణ : आईने माझ्या बालपणाची गोड आठवण एका वहीत नोंदवून ठेवली.
పర్యాయపదాలు : मधुर
मन को अच्छा लगने वाला।
Pleasing to the senses.
అర్థం : खारट, तुरट, आंबट नसलेला किंवा क्षारयुक्त नसलेला.
ఉదాహరణ : हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
जो खारा, कसैला आदि न हो।
Not containing or composed of salt water.
ఆప్ స్థాపించండి