పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి गोटा అనే పదం యొక్క అర్థం.

गोटा   नाम

౧. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

అర్థం : गोलसर वाटोळा, गुळगुळीत पृष्ठ भाग असलेला दगड.

ఉదాహరణ : नदीच्या प्रवाहात खूप गोटे सापडतात.

౨. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

అర్థం : सुकून करवंटीपासून वेगळा झालेला नारळाचा गर.

ఉదాహరణ : ह्या नारळात पाणी नाही नुसताच गोटा आहे.

అర్థం : ज्यावरचे केस पूर्णतः काढून टाकले आहेत असे डोके.

ఉదాహరణ : त्याचा गोटा पाहून सर्व मुले हसू लागली.

పర్యాయపదాలు : चमन, चमनगोटा

౪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

అర్థం : कपड्यांना शोभा आणण्यासाठी लावली जाणारी जरीची पट्टी.

ఉదాహరణ : सीतेच्या साडीला जरीचा गोट लावला होता.

పర్యాయపదాలు : गोट


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

बादले का वह सुनहला या रुपहला फीता जो कपड़ों पर लगाया जाता है।

चुनरी में गोटे लगे हुए हैं।
गोट, गोटा, संजाफ

Trimming used to decorate clothes or curtains.

braid, braiding, gold braid
౫. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / भाग

అర్థం : माती, विट इत्यादीकांचा गोलसर वाटोळा घट्ट गोळा वा तुकडा.

ఉదాహరణ : लहान मुले गोट्याने आंबे पाडत आहेत.

పర్యాయపదాలు : ढेकूळ, दगड, लहान दगड


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

मिट्टी,ईंट आदि का कड़ा या ठोस टुकड़ा।

बच्चे ढेले से आम तोड़ रहे हैं।
चक्का, डेला, ढेरा, ढेला

A large piece of something without definite shape.

A hunk of bread.
A lump of coal.
hunk, lump
౬. नाम / निर्जीव / वस्तू

అర్థం : विट किंवा दगडाचा लहान तुकडा.

ఉదాహరణ : तो मुलगा लहान गोटे तळ्यात टाकत होता.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।