అర్థం : पूर्वी जर्मेनिक कुळातील एक भाषा.
ఉదాహరణ :
गॉथिक ही भाषा बोलणारे लोक सापडत नाही.
పర్యాయపదాలు : गॉथिक भाषा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जर्मेनिक भाषा परिवार की एक भाषा।
आज के समय में कोई गोथिक नहीं बोलता।Extinct East Germanic language of the ancient Goths. The only surviving record being fragments of a 4th-century translation of the Bible by Bishop Ulfilas.
gothicఅర్థం : टंकाचा एक प्रकार.
ఉదాహరణ :
गॉथिक टंक १६ ते १८व्या शतकात जास्त वापरात होता.
పర్యాయపదాలు : गॉथिक टंक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एक लिपी.
ఉదాహరణ :
गोथिक ही लिपी पंधरावे शतक ते अठरावे शतक ह्या काळात प्रचलित होती.
పర్యాయపదాలు : गथिक, गथिक लिपी, गॉथिक लिपी, गोथिक, गोथिक लिपी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक लिपि।
गोथिक पन्द्रहवीं से अठारहवीं शताब्दी के मध्य प्रचलित थी।