అర్థం : गुहेत राहणारा किंवा निवास करणारा.
ఉదాహరణ :
द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाने गुहावासी जांबुवंतला युद्धात हरवून त्याची मुलगी जांबुवंतीशी विवाह केला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
गुफा या गुहा में निवास करनेवाला।
द्वापर युग में भगवान कृष्ण ने गुफावासी रीक्ष जामवंत को युद्ध में परास्त किया और उनकी बेटी जामवंती से शादी की।