సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : आगकाडीला लावलेले फॉस्फरस व गंधक ह्यांचे पुट.
ఉదాహరణ : ह्या काडीचा गुल चांगला नाही.
అర్థం : वात किंवा काकडा वगैरे जळून काळा झालेला भाग.
ఉదాహరణ : रेशमाने काजळी काढून परत दिवा लावला.
పర్యాయపదాలు : काजळी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
जलकर उभड़ा हुआ दीपक की बत्ती का अंश।
The charred portion of a candlewick.
అర్థం : चिलम प्याल्यानंतर उरलेला तंबाखूचा भाग.
ఉదాహరణ : नोकराने गुल झाडून मग परत तंबाखू भरली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
तम्बाखू का जला हुआ वह अंश जो चिलम पीने के बाद बच जाता है।
అర్థం : डाळिंबाच्या रंगाचा.
ఉదాహరణ : डाळिंबी साडी तिच्यावर खुलून दिसते.
పర్యాయపదాలు : डाळिंबी
अनार के समान रंग वाला।
ఆప్ స్థాపించండి