అర్థం : रक्तातून टाकाऊ पदार्थ काढणारा व मुत्र बनवणारा शरीरातील अवयव.
ఉదాహరణ :
शरीरात दोन मूत्रपिन्ड असतात जी आलटून पालटून काम करतात
పర్యాయపదాలు : मूत्रपिंड, वृक्क
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Either of two bean-shaped excretory organs that filter wastes (especially urea) from the blood and excrete them and water in urine.
Urine passes out of the kidney through ureters to the bladder.