అర్థం : सूर्यमालेतील पाचवा, सर्वात मोठा ग्रह.
ఉదాహరణ :
सर्व ग्रहांत गुरू हा सर्वात मोठा ग्रह आहे.
गुरू सर्वात वेगाने परिभ्रमण करतो.
పర్యాయపదాలు : बृहस्पती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सौर जगत का पाँचवा ग्रह जो पृथ्वी से बहुत दूर है।
बृहस्पति सब ग्रहों से बड़ा है।The largest planet and the 5th from the sun. Has many satellites and is one of the brightest objects in the night sky.
jupiterఅర్థం : देवांचा गुरू.
ఉదాహరణ :
संकटाच्या वेळी सर्व देव बृहस्पतीकडे गेले.
పర్యాయపదాలు : बृहस्पती, वाचस्पती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक देवता जो सब देवताओं के गुरु हैं।
आपत्तिकाल में बृहस्पति देवताओं की मदद करते हैं।Personification of the power of ritual devotion.
brihaspatiఅర్థం : गाय, बैल, म्हैस इत्यादींपैकी प्रत्येक जनावर.
ఉదాహరణ :
त्याने आपल्या मळ्यात शिरलेल्या ढोराला हाकलून काढले
పర్యాయపదాలు : ढोर
అర్థం : जिच्यापासून शिक्षण मिळू शकते अशी मानवनिर्मित वस्तू.
ఉదాహరణ :
पुस्तकेच तिचे शिक्षक होत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A personified abstraction that teaches.
Books were his teachers.అర్థం : शीख धर्माच्या पहिल्या दहा धर्मप्रचारकांपैकी प्रत्येक.
ఉదాహరణ :
नानक जी हे शीख धर्माचे पहिले गुरू होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : छंदशास्त्रानुसार ज्याच्या उच्चाराला दोन मात्रांइतका काळ लागतो तो.
ఉదాహరణ :
भ ह्या गणामध्ये पहिले अक्षर गुरू असते.