అర్థం : गुरुवारी पुष्य नक्षत्र आले असता येणारा योग.
ఉదాహరణ :
गुरुपुष्ययोग हा अमृतसिद्धियोग मानतात.
गुरुपुष्ययोग ह्या दिवशी चांदी, सोने, नवे वाहन, वही-खात्यांची खरेदी तसे गुरू ग्रहाशी संबंधित वस्तू खूप फायदेशीर ठरतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
गुरुवार के दिन पुष्य नक्षत्र के आने से होने वाला योग।
गुरु पुष्य योग में चाँदी, सोने, नये वाहन, बही-खातों की खरीदारी एवं गुरु ग्रह से संबंधित वस्तुएँ अत्यधिक लाभ प्रदान करती हैं।