అర్థం : गुरे चारण्याबद्दल दिलेली मजूरी.
ఉదాహరణ :
सोहनला महिन्याला एक हजार रुपये गुरचराई मिळते.
పర్యాయపదాలు : गुरचराई, चरणावळ, चरवण, चरवा, चराई, चरिंदा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Something that remunerates.
Wages were paid by check.అర్థం : एखाद्या ठिकाणी गुरे चारण्याबद्दलचा कर.
ఉదాహరణ :
गुरचरण दिल्यावरच तुम्ही येथे गुरांना चरायला सोडू शकता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Charge against a citizen's person or property or activity for the support of government.
revenue enhancement, tax, taxation