అర్థం : रागाने किंवा त्वेषाने कर्कश आवाजात ओरडणे.
ఉదాహరణ :
नोकराचे बोलणे ऐकून मालक त्याच्यावर गुरगुरला.
పర్యాయపదాలు : अंगावर येणे, खेकसणे, गरकावणे, गुरकणे, गुरुगुरुणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मांजर इत्यादीचे गुरगुर किंवा घुरघुर असे शब्द करणे.
ఉదాహరణ :
मांजर गुरगुरत आहे.
పర్యాయపదాలు : घुरघुरणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :