సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : मांजर, कुत्रे इत्यादी प्राण्यांनी भीतीने अथवा इतरांना घाबरविण्यासाठी आवाज करणे.
ఉదాహరణ : मुलाने पिलाला हात लावताच मांजर गुरगुरली.
పర్యాయపదాలు : गुरकावणे, गुरगुरणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
कुत्ते, बिल्ली आदि का डराने के लिए आवाज़ करना।
To utter or emit low dull rumbling sounds.
అర్థం : रागाने किंवा त्वेषाने कर्कश आवाजात ओरडणे.
ఉదాహరణ : नोकराचे बोलणे ऐकून मालक त्याच्यावर गुरगुरला.
పర్యాయపదాలు : अंगावर येणे, खेकसणे, गरकावणे, गुरगुरणे, गुरुगुरुणे
क्रोध या अभिमान के कारण भारी तथा कर्कश आवाज़ में बोलना।
Utter in an angry, sharp, or abrupt tone.
ఆప్ స్థాపించండి