అర్థం : श्वास किंवा दम कोंडविणारा किंवा जिथे मोकळी हवा येत नाही असा.
ఉదాహరణ :
येथील कोंदट वातावरणातून मी ताबडतोब जाऊ इच्छितो.
పర్యాయపదాలు : कोंदट, गुदमवणारा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Causing difficulty in breathing especially through lack of fresh air and presence of heat.
The choking June dust.