అర్థం : धागा, दोरा इत्यादीच्या साहाय्याने एकत्र माळेत आणणे.
ఉదాహరణ :
तिने माळेत सोन्याचे मणी ओवले.
పర్యాయపదాలు : ओवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : व्यवस्थित आणि सुंदर रीतीने व्यक्त करणे.
ఉదాహరణ :
शामने आपल्या अनुभवाला शब्दात गुंफले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :