అర్థం : एखाद्या धंद्यात वा ज्यातून काही लाभ होईल अशा गोष्टीत पैसे गुंतवण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
तुम्हाला ह्या योजनेत सहभागी होताना दहा हजाराची गुंतवणूक करावी लागेल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
व्यापार, आय आदि के उद्देश्य से पूँजी लगाने का कार्य।
लाखों रुपये पूँजी निवेश के बाद भी इस व्यवसाय में कुछ लाभ नहीं हुआ।The act of investing. Laying out money or capital in an enterprise with the expectation of profit.
investing, investmentఅర్థం : व्यापारात पैसा लावण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
ते दरवर्षी आपल्या कमाईच्या जवळपास पन्नास टक्क्यांची गुंतवणूक करतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of investing. Laying out money or capital in an enterprise with the expectation of profit.
investing, investment