అర్థం : एखाद्या बंधनात बद्ध होणे.
ఉదాహరణ :
पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला
పర్యాయపదాలు : अडकणे, गुरफटणे, बांधले जाणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.
ఉదాహరణ :
धागा शिवणयंत्रात अडकला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : धागे, केस इत्यादींचे एकमेंकांत अडकणे.
ఉదాహరణ :
नियमितपणे केस विंचरले नाहीत तर ते गुंततात.
పర్యాయపదాలు : गुंता होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :