అర్థం : आपले लक्ष एखाद्या ठिकाणाहून विचलित करणे व ते कसे झाले हे लक्षात न येणे.
ఉదాహరణ :
त्या चोराने आम्हाला बोलता बोलता गुंगविले.
పర్యాయపదాలు : गुंग करणे, गुंगविणे, भ्रमात टाकणे, भ्रमिष्ट करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Deceive somebody.
We tricked the teacher into thinking that class would be cancelled next week.