అర్థం : आकाराने लहान कोंबडीएवढा पक्षी.
ఉదాహరణ :
गाव-तित्तिराच्या अंगावर काळ्या, पिवळ्या व तांबूस रंगाच्या चकत्या असतात.
పర్యాయపదాలు : कवन तितिर, कैद, गव्हाळा तितिर, गाव-तित्तिर, गौर तितिर, तांबडा तितूर, तितिर, तितूर, बरडा तितिर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का तीतर।
राम तीतर के शरीर पर काले, पीले व लाल रंग के धब्बे पाए जाते हैं।