సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : कानाच्या पुढचा गालाचा भाग.
ఉదాహరణ : पोलिसाने गुंडाच्या कानफटात मारले.
పర్యాయపదాలు : कानफट, कानशील
అర్థం : कानाच्या पुढील गालाचा प्रदेश ज्यावर कल्ल्याचे केस असतात.
ఉదాహరణ : केस कापताना कानफटीवरचे केस कापावेत.
పర్యాయపదాలు : कानफट, कानफड, कानशील
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
कनपटी के पास का वह स्थान जिस पर गाल की ओर कुछ दूर तक बाल रहते हैं।
అర్థం : गालाच्या आतील त्वचा.
ఉదాహరణ : आजीच्या उजव्या गालफटाला जखम झाली आहे.
పర్యాయపదాలు : गालपट, गालफट
(मुँह के अंदर का) गाल का चमड़ा।
ఆప్ స్థాపించండి