సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : कापड इत्यादी वस्त्रात बांधून बनवलेली मोट.
ఉదాహరణ : त्याने प्रवासात लागणारा शिधा गाठोड्यात बांधून घेतला
పర్యాయపదాలు : गठडी, गाठोडे, बोचके, मोट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
कपड़े में गाँठ लगाकर बाँधा हुआ सामान जो गोलाकार दिखाई पड़ता है।
A package of several things tied together for carrying or storing.
అర్థం : कापडाला गाठ मारून, एक वा अनेक वस्तूंना त्या कापडात एकत्र बांधल्याने तयार झालेली गोष्ट.
ఉదాహరణ : ती गाठोडे बैलगाडीत चढवते आहे.
एक में बंधा हुआ वस्तुओं का ढेर।
Weight to be borne or conveyed.
ఆప్ స్థాపించండి