అర్థం : रडू येण्यापूर्वी कंठ दाटून आल्यामुळे बोलू न शकणे.
ఉదాహరణ :
अनपेक्षित सन्मान मिळाल्याने तो गहिवरला.
పర్యాయపదాలు : कंठ दाटून येणे, गदगदणे, गळा दाटून येणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भावुकता के कारण बोल न पाना।
अनपेक्षित सम्मान पाकर उसका गला भर आया।