అర్థం : गहाण ठेवून पैसे घेताना पैसे देणार्या व्यक्तीकडे गहाण टाकलेल्या वस्तूचा ताबा राहील असे लिहून दिलेले पत्र.
ఉదాహరణ :
सावकाराने गहाणखतावर कर्जदाराकडून सही करून घेतली.
ह्या घराचे गहाणखत त्या सावकारापाशी आहे.
పర్యాయపదాలు : तारणपत्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :