అర్థం : धातू किंवा लाकडाच्या सळीला दोरा बांधून त्याच्या टोकाला आकडा लावलेले मासे पकडण्याचे साधन.
ఉదాహరణ :
मासा पकडताना त्याचा गळ तुटला
పర్యాయపదాలు : गळदांडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मछली पकड़ने का एक औज़ार जो लकड़ी, धातु आदि का बना होता है और जिसके आगे मछली फँसाने का काँटा लगा होता है।
छुट्टी के दिनों में श्याम प्रायः बंसी लेकर तालाब की ओर चला जाता है।A rod of wood or steel or fiberglass that is used in fishing to extend the fishing line.
fishing pole, fishing rodఅర్థం : विहिरीत पडलेली वस्तू वर काढण्यासाठी एका लोखंडी कडीला पाच सहा आकडे अडकवलेले असतात ती कडी.
ఉదాహరణ :
रामू काका गळ घालून विहीरीत पडलेली बादली बाहर काढत आहे.
పర్యాయపదాలు : घळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : गलबत स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला लोखंडी मोठा, वजनदार आकडा.
ఉదాహరణ :
जहाजाला बरेच नांगर लावलेले असतात.
పర్యాయపదాలు : नांगर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :