అర్థం : मैनेएवढा, काले पांढरे ठिबके असलेला पक्षी.
ఉదాహరణ :
कवड्या खंड्या जवळजवळ सर्व भारतभर मिळतो.
పర్యాయపదాలు : कवडी किलकिला, कवड्या खंड्या, किरकिरा, किलकिला, खिलखिला, गण ढिंडला, गळ डिंडरा, गळ धिंडरा, धिंडला, मच्छीखाई टिलटिला, मोठा धिंडरा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :